कधी मेसेज तर कधी मेस्सेंजरवर बोलणे असते, जोक मारल्यावर खुदकन हसणे असते।
माझे मेसेज वाचुन तिने म्हणणे,
मला माझे हसु कंट्रोल होत नाही, तुला हे कसे सुचते मला कळत नाही!
मग मी तिला सांगण,
अग सुचत असे कधी तरी, प्रेमाची आहे हीच तर जादू खरी...!
मग तिला एखादी ओळ सुचावी, ती ओळ तिने मला मेसेज करावी
तिचा रिप्लाइ पाहून मी आनंदी व्हाव,
तिच्या मेसेज ला रिप्लाइ करून आपणही तिचे कौतुक कराव
असेच रिप्लाइ वर रिप्लाइ चालु असतात,महिन्याच्या बिलात भर घालत असतात...!
दिलाचा मामला आहे, कंजुशी करून कसे चालेल?
नुसते मेसेजने किती वेळ मन भरेल!!
Thursday, September 25, 2008
Sunday, September 21, 2008
Thursday, August 21, 2008
कविचे विचार
मानु नये कधी कविचे विचार अतिशयोक्ति
कौतुक करावे अशीही नही सक्ती
जो न देखे रवि तो देखे कवी
कौतुक जरी नही पण एक स्माईल तरी हवी
Sunday, August 3, 2008
Subscribe to:
Posts (Atom)




