Sunday, September 21, 2008

अश्याच एका कातरवेली पावसाची अलगद सर आली,मला बाहेर येउन भीज म्हणाली.


मी तिला विचारले अग काय झाले आज तुला ?
तर बोलली,
केवढे रे छलशील, बाहेर येउन चीम्ब बिलग मला !!





1 comment: