Sunday, January 18, 2009

आकाशात तुटता तारा पाहिला विचार केला काय मागु आणि कोणासाठी?
मग
एक चंद्र मागितला आमवास्येच्या ता-यांसाठी,
शब्द मागितले विस्कटलेल्या कवितेसाठी,
आणि एक भाग्य मागितले स्वप्नांसाठी   !

No comments:

Post a Comment