Saturday, July 4, 2009

कधी रुसवे कधी फुगवे ,असे सुचले कवितेचे पाहिले कड़वे!


विचार जो करावा तशी कविता बनत नाही,
मी कवि आहे की फ़क्त चारोळी लिहितो हेच काळात नाही!

प्रेमावर कविता लिहावी की आयुष्यावर,जमेल कविता छान प्रेमात कधी पडल्यावर!

नुसते यमक जुळवून तरी होती छान कविता,
एवढेच पुरे असते कवितेच्या विश्वात उडी मारन्या करीता!

1 comment:

  1. very true !!

    sahaj sadhya saral kavitanni phulu de tujha blog...
    jashi kanherichya junglatli raatranichi baag !

    ReplyDelete