Thursday, August 6, 2009

नेहमी असेच होते,
बोलावेसे वाटते पण बोलू शकत नाही
काय करावे एकमेकंशिवाय करमत जे नाही!

निरभ्र आकाश त्यात लुक-लुकणारे तारे,
शब्दाविना माझ्या भावना तुला कळतिल का रे ?
उमलते फुल न चुकता कलितुन,
पाहतोय पुनवेचा चंद्र आज तुझ्या डोळ्यातुन

No comments:

Post a Comment