आज आपला पहिला प्रेमाचा दिवस आहे खास, भेटायची तुला लागली आहे आस ...!
येतो आहे लवकरच भेटतो तुला 10 वाजता, CCD मधे बसून करू एकत्र नाश्ता...!
मागच्या वर्षी दिलेला गुलाब अठवून पहा, CCD मधे मिळतो का ग एक कटिंग चहा...?
म्हणे सीक्ड मधे कॉफी असते महाग फार, पाहून आज तुला मे पडलो गप्प गार...!
आठव तो दिवस जेंहवा आपण प्रेमात पडलो,मी तुझा की तू माझी असे म्हणत किती वेळ भंडलो....!
No comments:
Post a Comment